अर्थ : जात्यावरून दळण्याचे कार्य दुसर्या व्यक्तीकडून करून घेणे.
उदाहरणे :
मी त्याच्याकडून पीठ दळून घेतले.
अर्थ : दळण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरणे :
सुरेश प्रत्येक रविवारी गहू दळून घेतो.
दळून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daloon ghene samanarthi shabd in Marathi.